लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विहिरीचे कठडे ढासळून सात मजूर गाडले गेले - Marathi News | Seven laborers were buried in the well of the well | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विहिरीचे कठडे ढासळून सात मजूर गाडले गेले

विहिरीचे खोदकाम सुरु असताना अचानक सिमेंटचे संरक्षक कठडे ढासळून सात शेतमजूर विहिरीमध्ये गाडले गेले. ...

कुकडीची शाळा भरते उघड्यावर - Marathi News | Cucumber school fills open | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुकडीची शाळा भरते उघड्यावर

आन्वा : भोकरदन तालुक्यातील कुकडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पत्रे वादळी वाऱ्याने उडून तीन-चार महिने झाले असले तरी नवीन पत्रे न टाकल्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर ज्ञानार्जन करावे लागत आहे. ...

कारंजालाड शहरात स्वच्छतेचे ‘वाटोळे’ - Marathi News | Cleanliness of 'cleanliness' in Karanjalad city | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजालाड शहरात स्वच्छतेचे ‘वाटोळे’

स्वच्छता अभियान राबविण्याची आवश्यकता : घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात ...

पारडगावला एसटीची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for Trivandrum ST | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पारडगावला एसटीची प्रतीक्षा

पारडगाव : पारडगावात एसटी महामंडळाची बस येत नसल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. गावात लाल परी केव्हा येणार याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. ...

तब्बल सहा वर्षांनी पलूसला आमसभा - Marathi News | After six years, the Commonwealth Parliamentary Party | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तब्बल सहा वर्षांनी पलूसला आमसभा

आज आयोजन : प्रशासनाची धावपळ ...

कालबाह्य खताची नव्या पोत्यातून विक्री - Marathi News | Sell ​​out of unmarked new sapling | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कालबाह्य खताची नव्या पोत्यातून विक्री

कुपवाड एमआयडीसीतील प्रकार : इस्लामपूरला खताचा पुरवठा; कृषी विभागाकडून तपासणी ...

अंतर्गत गटारी तुडुंब ! - Marathi News | Internal Gutter Trouble! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंतर्गत गटारी तुडुंब !

लातूर : पावसाच्या पाण्याला वाट करून देण्यासाठी मनपा प्रशासनाने महिनाभरापासून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. ...

निवासी संकुलांची सुरक्षा धोक्यात! - Marathi News | Security packages of residential complexes! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निवासी संकुलांची सुरक्षा धोक्यात!

सांगलीकर भयभीत : प्रबोधन करून पोलीस थकले; घरफोड्यांची मालिका सुरूच ...

‘त्या’ हल्लेखोरांना पोलिस कोठडी - Marathi News | The police detained the 'perpetrators' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘त्या’ हल्लेखोरांना पोलिस कोठडी

रेणापूर : रेणापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शाम पटवारी यांच्यावर चाकू हल्ला करणाऱ्या ७ जणांना पोलिसांनी अटक करून शुक्रवारी येथील न्यायालयासमोर उभे केले ...