येथील नितीन रमेश खाडीलकर या युवकावर गावातील काही गुंड प्रकृतीच्या तरुणांनी त्याच्याच उपहारगृहात पैसे देण्याचा वाद उपस्थित करुन जबर मारहाण केली. सदर प्रकरणी पोलिसांना तक्रार देण्यात आली. ...
शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान झालेल्या वादळामुळे अनेकांच्या घरावरील छप्पर उडाले. वीज खांब, शेकडो झाडे पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
गेल्या सात महिन्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात २४ खून झालेत. यातील सर्वाधिक हत्या कौटुंबिक कारणातून झाल्या आहेत. जानेवारी ते जून या सात महिन्यांतील पोलीस दप्तरातील आकडेवारीवर नजर फिरविली असता, ...
विविध प्रकारच्या गौण खनिजांची चोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली. १२ दिवसात ८० हजारांचा दंड वसुल करण्यात आला. ...
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे, विकासाप्रती उदासीन असलेल्या नोकरशाहीमुळे साकोली तालुक्याचा विकास रखडला असून अनेक योजनांची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे नागरिकांना त्याचा फायदा मिळत ...
महाराष्ट्र शासनाने भंडारा जिल्ह्यात जात पडताळणीचे स्वतंत्र कायमस्वरूपी कार्यालय स्थापन करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे महामंत्री चरण वाघमारे यांनी केली आहे. ...
१ जुलैपासून भंडारा रोड रेल्वे स्थानकावर गीतांजली व समता एक्स्प्रेस थांबणार नाही. लोकसभेच्या निकालानंतर रेल्वे प्रशासनाने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. ...
वाहनाला ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने येणाऱ्या सायकलस्वाराला कारने चिरडले. यात तोल गमावलेल्या वाहन चालकाने दोन सायकलस्वाराला फरफटत नेले. यात वाहन झाडावर आदळले. ...
शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ वाटप करण्यात मोहाडी तहसील कार्यालयाच्या मार्फत हयगय होत आहे. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेअंतर्गत मिळणारे मानधन वाटपात घोळ सुरु आहे. ...
भंडारा-गोंदिया या आपल्या मतदार संघासाठी काय केले नाही? सिंचनापासून तर उद्योग, रोजगारवाढीसह प्रत्येक गावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. या जिल्ह्यांना राज्यात आणि देशात वेगळी ओळख ...