आजी - आजोबा घरात असले की एक आधार असतो, कोणतेही काम करताना मोठ्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे, ही संस्कृती मुंबईसारख्या शहरात कुठेतरी हरवत जाताना दिसत आहे. ...
वर्ल्ड एल्डर अॅब्युज डे निमित्त ग्लोबल सक्सेस फाउंडेशनच्या वतीने आज वाशीत जनजागृती मोहिम राबविली. यात ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याचे व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. ...
अनिल चोडणकर ल्ल वास्को पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाची सर्वात मोठी विमानवाहू युध्दनौका आय़एऩएस़ विक्रमादित्य शनिवारी राष्ट्राला अर्पण करण्यात आली. ...