केंद्रीय मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच केंद्रीय भूपृष्ठवाहतूक व ग्रामविकासमंत्री नितीन गडकरी दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर बुधवारी जात आहेत. ...
दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू दिनेशसिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त पसरले असतानाच, त्याला अधिकृतरीत्या दुजोरा न मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. ...
विश्वचषकाचा पहिला ‘चॅम्पियन’ राहीलेल्या उरुग्वेने निर्णायक लढतीत दहा खेळाडूंसह खेळणा:या इटलीवर 1-0 ने विजय नोंदवून फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ‘ड’ गटात मंगळवारी बाद फेरीत प्रवेश केला. ...