महागाव तालुक्यात कालबाह्य वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक सुरू असून पोलीसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. खिळखिळे झालेले वाहन आणि नवशिके चालक यामुळे प्रवाश्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. ...
दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला. अकरावी आणि पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या सेतू केंद्रावर गर्दी वाढली. ...