नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी
राजकीय क्षेत्रांतील अराजक नष्ट करण्यासाठी आज सत्तेवर असलेल्या सरकारलाच आसूड हातांत घेऊन काम करायला सुरुवात करावी लागेल. अन्याय, भ्रष्टाचार, अकार्यक्षमता, कामातील कुचराई, पक्षपाती वागणूक हे किंवा यांसारखे अन्य गुन्हे करणार्यांना, ते करणार्यांचा पक्ष ...
यंदाच्या कान महोत्सवाची ‘डिस्कव्हरी’ होती ‘रन’ हा आफ्रिकन चित्रपट! फिलिप लाकोते याचा हा पहिलाच चित्रपट! कथानायकाचं नावच आहे रन. तो म्हणतो, ‘‘मी धावतोय माझा स्वातंत्र्याचा हक्क अबाधित राखण्यासाठी!’’ ...
अभिनेत्री राखी सावंतने शनिवारी रिबप्लिकन पार्टी ऑप इंडियात प्रवेश केला. ...
गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील अलंग येथे जहाजे भंगारात काढण्यात येणा-या कारखान्यात वायुगळती होऊन झालेल्या स्फोटात ५ मजूर ठार झाले. ...
'कामावर लक्ष द्या, संसदेचे नियम पाळा आणि मीडियाशी बोलताना वादग्रस्त वक्तव्ये टाळा', असा त्रि:सूत्री सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांना दिला. ...
जी गोष्ट जगजाहीर आहे ती वारंवार सांगण्यात अर्थ नसतो. तसे केल्याने ती आदरणीय न राहता पांचट आणि हास्यास्पद होते. ...
अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) औषध दुकानदारांवर सुरु केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ केमिस्ट असोसिएशनने पुकारलेला बंद अखेर मागे घेतला आहे. ...
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल अव्वल सीडेड वांग शिझिआनचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ...
उत्तर दिल्लीतील इंदर लोक परिसरातील एक तीन मजली इमारत कोसळून १० जण ठार झाले. ...
सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसंतराव नाईक झोपडपट्टी येथील कुख्यात शेख अकरम ऊर्फ भुरू आणि टोळीविरुद्ध ... ...