राखी सावंतने केला 'रिपब्लिकन' पक्षात प्रवेश

By Admin | Updated: June 28, 2014 17:28 IST2014-06-28T17:27:46+5:302014-06-28T17:28:05+5:30

अभिनेत्री राखी सावंतने शनिवारी रिबप्लिकन पार्टी ऑप इंडियात प्रवेश केला.

Rakhi Sawant has entered into the 'Republican' party | राखी सावंतने केला 'रिपब्लिकन' पक्षात प्रवेश

राखी सावंतने केला 'रिपब्लिकन' पक्षात प्रवेश

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २८ - स्वत:चा 'राष्ट्रीय आम पक्ष' काढून लोकसभा निवडणुकीला उभ्या राहिलेल्या अभिनेत्री राखी सावंतला अपयश पत्करावे लागले. त्यानंतर तिने आज (शनिवरा) रिपब्नलिकन पार्टी ऑफ इंडियात प्रवेश घेतला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हेही उपस्थित होते.
'राष्ट्रीय आम पक्षा'तर्फे राखीने मुंबईच्या उत्तर-पश्चिम मतदारसंघातून यंदाची निवडणूक लढवली होती. मात्र तेथे तिचा दारूण पराभव झाला. त्यानंतर तिने रिपाइंत प्रवेश केला. 
 

Web Title: Rakhi Sawant has entered into the 'Republican' party