लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

औषध निर्माण अधिकाऱ्यांचा संप - Marathi News | Drug production officials | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औषध निर्माण अधिकाऱ्यांचा संप

परभणी : शासकीय औषध निर्माता कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने ३० जूनपासून आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप करण्यात येणार आहे़ ...

दहा आरोपींना शिक्षा - Marathi News | Education for ten accused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दहा आरोपींना शिक्षा

पूर्णा : पूर्णा येथील एका भूखंडाच्या वादावरून झालेल्या भांडणात पूर्णेतील दहा आरोपींना वेगवेगळ्या कलमाखाली पूर्णा न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे़ ...

भिंत फोडून दुकानात चोरी - Marathi News | Stolen the wall in the shop | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भिंत फोडून दुकानात चोरी

पालम : शहरात शनिवार बाजार परिसरात भिंतीला भगदाड पाडून अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकान फोडल्याची घटना २८ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली़ ...

परभणी शहर विकासासाठी शंभर कोटींची मागणी - Marathi News | Demand for hundred crore for the development of Parbhani city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परभणी शहर विकासासाठी शंभर कोटींची मागणी

परभणी : महाराष्ट्र वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी नुकतीच परभणी महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी आयुक्त अभय महाजन यांनी त्यांच्याकडे शहर विकासासाठी १०० कोटी रुपयांची मागणी केली. ...

‘बॉबी जासूस’ने उडवली हृतिकची भंबेरी - Marathi News | 'Bobby Detective' fluttered Hrithik's bumblebee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बॉबी जासूस’ने उडवली हृतिकची भंबेरी

मुंबईतील एका स्टुडिओमध्ये हृतिक रोशनची शूटिंग सुरू होती. त्याच वेळी एक भिकारी महिला स्टुडिओमध्ये घुसली. ...

आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत - Marathi News | Welcome decision of reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत

परभणी : राज्य शासनाने मराठा समाजाला १६ टक्के आणि मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण घोषित केले. या निर्णयाचे विविध पक्ष संघटनांकडून स्वागत करण्यात आले. ...

शक्ती कपूरला भीत श्रद्धाच्या मैत्रिणी - Marathi News | Shakti Kapoor is a devout believer girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शक्ती कपूरला भीत श्रद्धाच्या मैत्रिणी

आपले वडील शक्ती कपूर हे पडद्यावर ज्या प्रकारच्या भूमिका साकारत होते त्या पाहून माङया मैत्रिणी घरी येण्यास भीत असत. ...

निशा यादवचा बिगबॉसमध्ये जलवा - Marathi News | Nisha Yadav's Big Boss wakes up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निशा यादवचा बिगबॉसमध्ये जलवा

ग्लॅमरस आणि वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असलेल्यांना ‘बिगबॉस’च्या घरात प्रवेश मिळतो, असे मानले जाते. ...

नितीन औताडे गोळीबारात गंभीर - Marathi News | Nitin Otay fights serious | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नितीन औताडे गोळीबारात गंभीर

कोपरगाव : तालुक्यातील पोहेगाव येथे औताडे आणि रोहमारे या दोन गटात शुक्रवारी रात्री झालेल्या तुंबळ हाणामारीत बंदुकीची गोळी लागून स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते नितीन औताडे गंभीर जखमी झाले. ...