लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पीएमडीच्या मालमत्तेवर अनेक जणांचा दावा - Marathi News | Many people claim PMD's property | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीएमडीच्या मालमत्तेवर अनेक जणांचा दावा

पाथरी : पीएमडी या मल्टी सर्व्हिस कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना दुप्पट-तिप्पट आणि पाचपट रकमेचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली. ...

तालुक्यातील आठ अंगणवाड्या आयएसओ होण्याच्या मार्गावर - Marathi News | On the way to the eight anganwadi centers of the taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तालुक्यातील आठ अंगणवाड्या आयएसओ होण्याच्या मार्गावर

पालम : तालुक्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाऱ्या आठ अंगणवाड्या आयएसओ होण्याच्या मार्गावर आहेत़ ...

अतिरिक्त शिक्षकांचा भार नको - Marathi News | No additional teachers load | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिरिक्त शिक्षकांचा भार नको

पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सेवेत सामावून घेण्यास विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी विरोध केला आहे. ...

शिक्षणासाठी पैसा देऊ पण वेळ नाही - Marathi News | There is no time to give money for education but I do not have time | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षणासाठी पैसा देऊ पण वेळ नाही

मल्हारीकांत देशमुख, परभणी आजचा पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणावर हवा तेवढा पैसा उधळू शकतो, पण त्याच्या अभ्यासासाठी वेळ देऊ शकत नाही. ...

पहिल्या दिवशी 14 हजार विद्याथ्र्यानी घेतला प्रवेश - Marathi News | On the first day, 14 thousand students took admission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्या दिवशी 14 हजार विद्याथ्र्यानी घेतला प्रवेश

पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्याथ्र्याना येत्या 2 जुलैर्पयत प्रवेश घ्यावा लागणार आहे. ...

तरच टिकेल शेतकरी..! - Marathi News | Only then farmers can be saved ..! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तरच टिकेल शेतकरी..!

प्रसाद आर्वीकर, परभणी बदलत जाणारे हवामान, वाढलेली महागाई आणि खते, बियाणांसाठी होणारी धावपळ या सर्व बाबींमुळे शेती आश्वासक राहिली नाही. मागील काही वर्षांत शेतीत अनेक प्रयोग झाले. ...

तृतीयपंथीयांना प्रवेश अर्जावर अधिकृत दर्जा - Marathi News | Third party official status on admission application | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तृतीयपंथीयांना प्रवेश अर्जावर अधिकृत दर्जा

चालू शैक्षणिक वर्षापासून फग्यरुसन महाविद्यालयाने तृतीयपंथीयांना प्रवेश अर्जावर अधिकृत दर्जा मिळवून दिला आहे. ...

नवीन 34 गावांसाठी निधी द्यावाच लागेल - Marathi News | There will be funding for new 34 villages | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवीन 34 गावांसाठी निधी द्यावाच लागेल

महापालिका हद्दीत नव्याने 34 गावे घेण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. ...

जखमी चिमुरड्याचा मृत्यू - Marathi News | Wounded Chameleon Dies | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जखमी चिमुरड्याचा मृत्यू

आई अत्यवस्थ : वाढेफाटा अपघातातील मृतांची संख्या दोनवर ...