लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

२३ हजार शेतकऱ्यांना ‘कृषी संजीवनी’चा लाभ - Marathi News | The benefits of 'Krishi Sanjivani' to 23 thousand farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२३ हजार शेतकऱ्यांना ‘कृषी संजीवनी’चा लाभ

कळंब : कळंब तालुक्यातील २२८५० कृषीपंपधारक शेतकऱ्यांना थकबाकीच्या मुद्दल आणि व्याजात पन्नास टक्के सवलत देणारी कृषी संजीवनी योजना २०१४ जाहीर करण्यात आली ...

शेतीपूरक उद्योगातून उत्पन्न वाढीचा पर्याय - Marathi News | An alternative to income growth in the farming industry | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शेतीपूरक उद्योगातून उत्पन्न वाढीचा पर्याय

कृषीदिन विशेष : कृषी संस्कृती बळकटीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज ...

पोटनिवडणुकीत काँग्रेसचा झेंडा - Marathi News | Congress flag in by-election | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पोटनिवडणुकीत काँग्रेसचा झेंडा

मालवणमध्ये स्नेहा आचरेकर, आंब्रडमध्ये कल्पिता मुंज विजयी ...

शैक्षणिक संगणक साक्षरतेला घरघर - Marathi News | Educational computer literacy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शैक्षणिक संगणक साक्षरतेला घरघर

उमरगा : संगणक प्रयोग शाळांना तज्ज्ञ संगणक प्रशिक्षक मिळत नसल्याने संगणक प्रयोगशाळा धूळखात पडून असल्याचे दिसून येत आहे. ...

दुष्काळाचे भीषण सावट - Marathi News | Due to drought | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुष्काळाचे भीषण सावट

पाऊस पडत नसल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतक:यांना 72च्या दुष्काळाची आठवण येऊ लागली आहे. ...

राजीव गांधी आवासमधून उस्मानाबादेत ६००० घरकुले - Marathi News | From the Rajiv Gandhi residence, 6000 houses in Osmanabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजीव गांधी आवासमधून उस्मानाबादेत ६००० घरकुले

उस्मानाबाद : राजीव गांधी आवास योजनेतून शहरातील १० झोपडपट्टी भागाचा (स्लम) कायापालट होणार असून, जवळपास ६ हजार घरकुले उभा करण्यात येणार आहेत़ ...

पारंपरिक शेतीला फाटा देत उभारले पॉलीहाऊस - Marathi News | The polyhouse built by giving the fattening of traditional farming | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पारंपरिक शेतीला फाटा देत उभारले पॉलीहाऊस

बालाजी आडसूळ , कळंब चित्तवेधक, मनमोहक रंग आणि गंध असलेली फुले आणि त्यांना नियंत्रित करणारे पॉलिहाऊस हे चित्र आजवर आपणाला पाश्चात्य देशात पहावयास मिळत असे. ...

बाबांचे जीवन ख:या अर्थाने वैशिष्टय़पूर्ण - Marathi News | Life of Baba B: In this sense, the characteristic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबांचे जीवन ख:या अर्थाने वैशिष्टय़पूर्ण

बाबा आमटे हे ख:या अर्थाने वैशिष्टय़पूर्ण आयुष्य जगले, असे त्यांचे पुत्र आणि ज्येष्ठ समाज कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी येथे सांगितले. ...

गटशेतीतून साधतेय समृध्दी - Marathi News | Growth Growth Growth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गटशेतीतून साधतेय समृध्दी

विजय मुंडे , उस्मानाबाद भारत हा कृषीप्रधान देश असला तरी शेतकऱ्यांवरील अस्मानी-सुलतानी संकटांचा फेरा कमी होताना दिसत नाही़ दुष्काळ, नापिकीमुळे होणाऱ्या आत्महत्येचे सत्र सुरू आहे़ ...