अंतराळ क्षेत्रत एक आणखी मोठी ङोप घेत भारताने आज सोमवारी पीएसएलव्ही-सी 23 या स्वदेशी प्रक्षेपण यानाने (रॉकेट) पाच विदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल़े ...
चीनकडून होणा:या सततच्या आक्रमणाला आणि पाकिस्तानकडून होणा:या शसंधीच्या उल्लंघनाला पाहता, छप्पन इंचांची छाती असलेले भैया कुठे आहेत अशी विचारणा काँग्रेसजनांनी केली आहे. ...
बंडखोरांनी ताब्यात असलेल्या प्रदेशात खलिफाचे साम्राज्य स्थापन केल्याची घोषणा केली आहे. इराक व सिरियात बंडखोरांनी जिंकलेला प्रदेश या साम्राज्यात असेल. ...
टेक्नो सॅव्ही व्हा, स्वत:च्या आवडीच्या कोणत्याही दोन विषयांत प्रावीण्य मिळवा, मतदारसंघातील विकासकामांचा पुढच्या सहा महिन्यांचा विकासतक्ता तयार करा. ...