शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.अध्यक्ष बजरंग पाटील पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:23 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना ...

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना उपचारासाठी डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या काळातही अध्यक्ष पाटील हे सातत्याने जिल्हा परिषदेत येत होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या आठवड्यात झालेल्या बैठकीलाही उपस्थिती दर्शवली होती. शुक्रवारी जिल्हा परिषदेत झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीलाही ते उपस्थित होते. सुरुवातीला त्यांचा अँटिजन चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र आरटीपीसीआरचा अहवाल शनिवारी सकाळी पॉझिटिव्ह आला.

त्यांना त्रास नसला तरी त्यांचे वय ७४ असल्यामुळे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यामुळे शुक्रवारच्या बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांना आणि अध्यक्ष शाखेतील कर्मचाऱ्यांना अलगीकरणामध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.