शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
2
पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या जवानाचे अपघाती निधन; बाप-लेकीची पहिली अन् शेवटची भेट
3
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
4
फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
5
“ठाकरेंना सांगा की लगेच १ लाख पाठवा”; फडणवीसांचे उत्तर, या पैशांचे काय करणार? तेही सांगितले
6
IND vs NZ : आधी हळू चेंडू टाकला मग वेग पकडला! दोन्ही सलामीवीरांचा हर्षित राणानं केला ‘करेक्ट कार्यक्रम'
7
सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार! २०३० मध्ये १ ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील? तज्ज्ञांचा इशारा
8
'ऑस्ट्रेलियन सुंदरी' एलिस पेरीने खरंच बाबर आझमला प्रपोज केलं? जाणून घ्या Viral Photoचे सत्य
9
‘ठाकरे अजूनही १० मिनिटांत मुंबई बंद करू शकतात…’, संजय राऊतांचं मोठं विधान
10
इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; 43व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"एक मंत्री आहे, नेपाळ्यासारखा...", नितेश राणेंवर टीका करताना अबू आझमींची जीभ घसरली
12
'X'वर अश्लील कंटेंट विरोधात अ‍ॅक्शन, ६०० अकाउंट डिलीट; मोदी सरकारच्या इशाऱ्यानंतर, इलॉन मस्क यांची कारवाई
13
महायुतीचा वचननामा: मुंबई लोकल अन् मेट्रोचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी जाहीरनाम्यात काय?
14
“काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत”: CM फडणवीस
15
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
16
बनावट कोर्ट, खोटे न्यायाधीश आणि १५ कोटींचा गंडा; निवृत्त डॉक्टर दाम्पत्यासोबत मोठा फ्रॉड!
17
‘गझनीपासून औरंगजेबापर्यंत इतिहासात गडप झाले, पण सोमनाथ…’, मोदींचं मोठं विधान
18
BMC Election 2026: ...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
19
"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...”
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी देत तरुणीवर अत्याचार, कोल्हापुरातील तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 15:13 IST

कोल्हापूर : नाट्य क्षेत्रात असलेल्या असहाय्य तरुणीचा गैरफायदा घेऊन, अश्लील व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी ...

कोल्हापूर : नाट्य क्षेत्रात असलेल्या असहाय्य तरुणीचा गैरफायदा घेऊन, अश्लील व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी अनुपम मनोहर दाभाडे (वय ३५, रा. प्लॉट क्रमांक ५३०, व्यंकटेश रेसिडेन्सी, इंगळेनगर, कोल्हापूर) याला राजारामपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. पीडित मुलीने याबाबत फिर्याद दाखल केली.राजारामपुरी पोलिसांनी सांगितले की, आरोपी दाभाडे हा नाट्य क्षेत्राशी संबंधित आहेत. त्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका तरुणीशी त्याची ओळख झाली. तिला भेटण्याच्या निमित्ताने इंगळेनगरातील घरी बोलावून घेत होता.तिचा गैरफायदा घेऊन सप्टेंबर २०२४ ते १ जून, २०२५ या कालावधीत त्याने अत्याचार केला. घडलेला हा प्रकार कोणालाही सांगू नये, यासाठी दाभाडे याने अश्लील व्हिडीओ काढून वेळोवेळी धमकाविले. अखेर या त्रासाला कंटाळून त्या तरुणीने राजारामपुरीत फिर्याद दाखल केली.