शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

पाल गावामधील महिलांनी नोंदवला निषेध, रिकाम्या घागरी ठेवल्या चौकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 7:06 PM

श्रीकांत ऱ्हायकर कोल्हापूर/धामोड : राधानगरी तालुक्यात पाणी टंचाईचे ढग यावर्षी प्रचंड गडद झाले आहेत. तालुक्याच्या पश्चिम बाजुस असणाऱ्या धामोड परिसरातील ...

ठळक मुद्देपाल गावामधील महिलांनी नोंदवला निषेधरिकाम्या घागरी ठेवल्या चौकात

श्रीकांत ऱ्हायकरकोल्हापूर/धामोड : राधानगरी तालुक्यात पाणी टंचाईचे ढग यावर्षी प्रचंड गडद झाले आहेत. तालुक्याच्या पश्चिम बाजुस असणाऱ्या धामोड परिसरातील बहुतांशी वाडया- वस्त्या पाणीटंचाईच्या झळा सोसत आहेत. पाल बु॥ गावामधील पाणीटंचाईची बिकट परस्थिती पाहता संतप्त  ग्रामस्यांनी पाण्याचा रिकाम्या टाकी भोवती बसून तर माहिलांनी रिकाम्या घागरी गावच्या चौकात ठेऊन निषेध नोंदवला.साधारणता ५०० लोकवस्ती असणारे हे गांव चांदे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये आहे. या गावासाठी दहा वर्षापूवी 'केकतीचा झरा ' नावाच्या ओढया जवळून थेट सायफनने पाणी गावाशेजारील टाकीत टाकून नळाद्वारे गावाला पुरविण्यात आले.  पण गेल्या ४०ते ५० वर्षात पहिल्यांदाच ह्या झऱ्याचे पाणी या वर्षी आटल्याने गेल्या महिनाभरापासून गावात पाणीच नाही. पिण्याचे पाणी महिला चार ते पाच किलोमिटरची पायपीट करून आणत आहेत. ऊस पीक तर हातचे केंव्हाच निघून गेले आहे. ग्रामस्यांना व जनावरांना तर या भीषण पाणी व चारा टंचाईस गेल्या एक महीन्यापासून तोंड द्यावे लागत आहे.ग्रामपंचायतीची वाट न पाहता १ लाख रुपयाचा निधी वर्गणीच्या माध्यमातुन गावकऱ्यांनी गोळा करत दोन बोअर मारल्या पण त्याही बोअरना पाणी न लागल्याने पुन्हा एकदा एका कुटुंबाला १४०० रुपयाप्रमाणे वर्गणी गोळा करून या दोन दिवसात पुन्हा दुसरे बोअर घेण्याचा निर्णय केलाय.

घागरभर पाण्यासाठी पाच -सहा किलोमिटरची रोजची पायपीट करून घरात पाणी आणाणाऱ्या आईच्या डोळ्याकडे पाहिल्यावर माझे मन हेलावून जाते हे कुठेतरी थांबले पाहिजे . यासाठी शासन स्तरावरील निधीची वाट न पाहता गावातील तरूणांना एकत्र करून स्वनिधीतूनच पाणी टंचाईवर उपाय शोधायला आमचा प्रयत्न आहे .भगवान पाटील, ग्रामस्थ 

 

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईkolhapurकोल्हापूर