शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: शिरोलीत कचरा कोंडाळ्यात सापडला महिलेचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 17:20 IST

शिरोली : शिरोली एमआयडीसी पहिला फाटा येथे महामार्गालगत कचरा कोंडाळ्यात महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला. महिलेच्या अंगावरील जखमेवरून महिलेचा ...

शिरोली : शिरोली एमआयडीसी पहिला फाटा येथे महामार्गालगत कचरा कोंडाळ्यात महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला. महिलेच्या अंगावरील जखमेवरून महिलेचा मृत्यू हा संशयास्पद वाटत असून शिरोली पोलिस ठाण्यात महिलेचा मृत्यू आकस्मित असा नोंदवण्यात आला आहे. मृत महिलेचे नाव मुक्ता मारुती गोरे ( वय ६५, रा. शिरोली हायस्कूलशेजारी, मूळ गाव पुणे) आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली.अधिक माहिती अशी शिरोली एमआयडीसी पहिला फाटा येथे महामार्गालगत सेवामार्गावर महिंद्रा शोरूम शेजारी असलेल्या कचरा कोंडाळ्यात एका महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना समजली. शिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश गायकवाड यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली.श्वानपथकास पाचारण करत इतर गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्वान तिथेच घुटमळले. यानंतर मृतदेह उत्तरे तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवून दिला. उत्तरीय तपासणीचा अहवाल राखून ठेवण्यात आला असून शिरोली पोलिसांनी या महिलेचा आकस्मित मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस