शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: पाडळी खुर्द येथे शेतवडीत महिलेचा खून, नेमकं कारण अद्याप अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 16:59 IST

खूनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही

प्रकाश पाटीलकोपार्डै : पाडळी खुर्द ता. करवीर येथे शेतवडीत महिलेचा डोक्यात वीट घालून खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काल, गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली. आज, शुक्रवारी ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. खूनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.खून झालेल्या महिलेजवळ आधार कार्ड आढळून आले. त्यावरुन तिचे नाव आरती अनंत सामंत (वय ४५, रा शुक्रवार पेठ कोल्हापूर) असल्याची माहिती समोर आली आहे. खूनाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. करवीरचे पोलीस उपाधीक्षक संकेत गोसावी, पोलीस निरीक्षक अजय शेंडकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आरती सामंत या काल सायंकाळी आपल्या आईला सांगून देवदर्शनासाठी म्हणून घराबाहेर पडल्या होत्या. त्या रात्री उशिरापर्यंत घरी परतल्याच नाहीत. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी मोबाईलवर रात्री उशिरापर्यंत संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नव्हता. आज, सकाळी पाडळी खुर्द व कोगे दरम्यान असलेल्या बिगा नावाच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात  पाठीमागील बाजूस मोठी जखम झाली होती. तर नाकातून रक्त आले होते. शेजारी रक्ताने माखलेली वीट होती

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस