शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Kolhapur: शरीर संबंधास विरोध केल्याने महिलेचा खून, घटना उघडकीस येवू नये म्हणून संशयिताने उसाचा फड पेटवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 19:06 IST

सदाशिव मोरे आजरा : शरीर संबंधास विरोध केल्याने भादवण (ता. आजरा) येथील आशाताई मारुती खुळे (वय ४२) या महिलेचा ...

सदाशिव मोरेआजरा : शरीर संबंधास विरोध केल्याने भादवण (ता. आजरा) येथील आशाताई मारुती खुळे (वय ४२) या महिलेचा गळा आवळून खून केला. ही घटना काल गुरुवार (दि २८)  शिवार नावाच्या शेतात उसाच्या फडात घडली. त्यानंतर संशयित योगेश पांडुरंग पाटील (४६  रा. भादवण ) याने घटना उघडकीस येवू नये म्हणून ऊसाचा फड पेटवून दिला. भादवण ते भादवणवाडी रस्त्यावरील शिवार नावाच्या शेतात उसाच्या फडात सदर महिलेला ओढत नेऊन योगेश यांनी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आशाताई हिने  विरोध केल्याने योगेशने तिचा गळा आवळून खून केला. पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले असून ती आईसोबत भादवण येथे राहते. तर योगेश हा विवाहित असून त्याला दोन मुली आहेत. संशयित आरोपी उसाच्या फडाला लागलेली आग विझविण्यास व मृतदेह फडातून बाहेर काढण्यास  पुढे होता. त्यामुळे ही घटना कोणाच्या लक्षात आली नाही. मात्र पोलिस दलात असलेले गावातीलच समीर संभाजी कांबळे यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा गुन्हा उघडकीस आणला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस