शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- तीव्र वळणावर मोटारसायकलवरून पडून महिला ठार, राशिवडे ते चांदे मार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 17:37 IST

डोक्यावर जोरात आपटल्याने डोक्यास गंभीर इजा

राशिवडे : चांदे (ता राधानगरी) येथील पुतणीच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी जाताना घाटातील तीव्र वळणावर मोटारसायकलवरून तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने कल्पना नारायण कुरणे (वय ४२, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) ही महिला जागीच ठार झाली. राशिवडे ते चांदे मार्गावरील घाटात बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडली.चांदे येथील यल्लाप्पा कांबळे यांच्या नवीन बांधलेल्या घराच्या वास्तुशांतीसाठी त्या कसबा बावडा येथून मोटारसायकलवरून आल्या होत्या. राशिवडे मार्गावरून चांदे गावाकडे जाताना एका तीव्र वळणावर मोटारसायकलवरून तोल जाऊन त्या खाली पडल्या. डांबरी रस्त्यावर डोक्यावर जोरात आपटल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर इजा झाली. 

अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी त्यांना राशिवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरनी सांगितले. त्यांचे माहेर केळोशी बु।। असून विद्यमान सरपंच भारती राऊ कांबळे यांची ती भाची आहे. कोल्हापूर येथील सीपीआर येथे नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू