शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- गोविंद पानसरे हत्या प्रकरण: साक्षीदाराचा सरतपास पूर्ण, पुढील सुनावणी कधी.. वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 16:47 IST

कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांची हत्या झालेल्या घटनास्थळासमोरील बंगल्यात राहणाऱ्या साक्षीदाराचा सरतपास सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि ...

कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांची हत्या झालेल्या घटनास्थळासमोरील बंगल्यात राहणाऱ्या साक्षीदाराचा सरतपास सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी मंगळवारी नोंदविला. पानसरे हत्येचा खटला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस.एस. तांबे यांच्या कोर्टासमोर सुरू आहे. साक्षीदाराचा सरतपास आज पूर्ण करण्यात आला. या खटल्याची पुढील सुनावणी ११ जूनला होईल. त्यावेळी उलटतपास होणार आहे.अॅड. राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळी साक्षीदाराची मुलांना शाळेत सोडण्याची तयारी सुरू होती. त्यावेळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास चार ते पाच फटाके फुटल्यासारखा आवाज त्यांना जाणवला. त्यांनी घराबाहेर पाहिले असता एक पुरुष आणि महिला रस्त्यावर कोसळल्याचे दिसले. साक्षीदाराने खाली येऊन पाहिले असता जखमी गोविंद पानसरे आणि त्यांची पत्नी उमा असून त्यांच्यावर गोळीबार झाल्याचे समजले. त्यांनी वडिलांना याची माहिती देऊन रुग्णवाहिका मागवली होती. या सर्व घटनेची माहिती फिर्यादी मुकुंद कदम आणि पानसरे कुटुंबीयांना दिली. तसेच त्यांनी खासगी वाहनांतून दोघांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. साक्षीदार हे पानसरे यांच्या घरापासून काही अंतरावरच राहण्यास आहेत. त्यांच्याच दारात हा प्रकार घडल्याची साक्ष त्यांनी न्यायालयात दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरेCourtन्यायालय