शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
2
नॉक आऊट सामन्यात DC चा पलटवार; अभिषेक, होप, रिषभ, स्तब्स यांची फटकेबाजी
3
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
4
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
5
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
6
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
7
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
8
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
9
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
10
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
11
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
12
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
13
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
14
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
15
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
16
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
17
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
18
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
19
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
20
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"

शेतकरी विरोधी कायदे मागे घ्या, शेकापची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 4:49 PM

गडहिंग्लज :केवळ बहुमताच्या जोरावर मंजूर केलेली शेतकरीविरोधी विधेयके केंद्राने मागे घ्यावीत, अशी शेतकरी कामगार पक्षातर्फे येथील तहसिलदारांना दिलेल्या निवेदनातून ...

ठळक मुद्देशेतकरी विरोधी कायदे मागे घ्या, शेकापची मागणी गडहिंग्लजच्या तहसिलदारांना निवेदन

गडहिंग्लज :केवळ बहुमताच्या जोरावर मंजूर केलेली शेतकरीविरोधी विधेयके केंद्राने मागे घ्यावीत, अशी शेतकरी कामगार पक्षातर्फे येथील तहसिलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.तहसिलदार दिनेश पारगे यांची शिष्टमंडळाने भेट घेवून हे निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात तालुका चिटणीस वसंत कांबळे, लक्ष्मण नाईक, आण्णाप्पा अत्याळे, भरत सुतार, जयवंत दळवी, बबन कांबळे आदींचा समावेश होता.निवेदनात म्हटले आहे, खुल्या आर्थिक धोरणामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचे संरक्षण काढून सरकारने त्याला देशोधडीला लावले आहे. त्याला पाठिंबा देवून शिवसेना व राष्ट्रवादीने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूरtahasil chowkतहसील चौक