शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले..?, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अजब प्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 12:20 IST

मुद्दाला दिली सोयीस्कर बगल

कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले होते, मी दिले होते का? मी तर दिलेले नाही, असे अजब उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देत कर्जमाफीच्या मुद्याला बगल दिली. लाडक्या बहिणींसह सर्वच योजनांचे पैसे देणार असून, राज्य सरकारने त्याची तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले.उपमुख्यमंत्री पवार व मंत्री हसन मुश्रीफ यांचा राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील यांच्यातर्फे शुक्रवारी अडकूर (ता. चंदगड) येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचे जाहीर केले होते; परंतु आता सत्ता आल्यानंतर सरकार त्याबाबत बोलायला तयार नाही.उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, लाडक्या बहीण योजनेच्या पुढील हप्त्याचे महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे तातडीने नियोजन केले आहे. सर्वच योजनांचे पैसे देण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत आहे.पालकमंत्रिपदावरून काय अडले?रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, पालकमंत्री नाही म्हणून काही अडले आहे का ? सर्व कामे होत आहेत, कोण काय बोललं याबद्दल मला विचारू नका, असं म्हणत त्यांनी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलण्यास नकार दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवारFarmerशेतकरीMahayutiमहायुती