शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

देशात काँग्रेसचे अस्तित्व कोठे आहे?, राधाकृष्ण विखे-पाटलांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 11:30 IST

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य अधोगतीला जात होते. राज्यातील जनतेला अपेक्षित असणारे सरकार सत्तेवर आले असून आम्ही जनतेच्या अपेक्षा निश्चित पूर्ण करू.

कोल्हापूर : राज्य व देश पातळीवर काँग्रेस पक्षाचे अस्तित्व कोठे आहे? गेल्या अडीच वर्षांत केवळ मंत्रिपदासाठीच राज्यात अस्वित्व होते. पक्षासाठी ना नेतेमंडळींना, ना पक्ष नेतृत्वाला स्वारस्य नाही, अशी बोचरी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी केली.मंत्री विखे-पाटील हे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता, विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री विखे-पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य अधोगतीला जात होते. राज्यातील जनतेला अपेक्षित असणारे सरकार सत्तेवर आले असून आम्ही जनतेच्या अपेक्षा निश्चित पूर्ण करू. वाळू माफियांचा उन्माद ही संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. यातून गुन्हेगारी वाढलेली आहे. हे थांबवण्यासाठी काही धोरण आणावे लागेल. अवैध वाळू उपसामधून निर्माण झालेल्या अनैतिक थांबवण्यासाठी प्राधान्य दिले जाणार गोष्टी आहे.

शिर्डीत पक्षाच्या निर्णयानुसार काम करूशिर्डी लोकसभा मतदारसंघातून २०२४ ची निवडणूक लढविण्याची घोषणा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. याबाबत मंत्री विखेपाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले. शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे. त्यामुळे याबाबत पक्ष जो निर्णय घेईल, त्यानुसार काम केले जाईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलcongressकाँग्रेस