शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

weekend lockdown Kolhapur-गडहिंग्लजमध्ये वीकेंड लॉकडाऊन कडकडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 18:25 IST

weekend lockdown Kolhapur Gadhingali : वीकेंड लॉकडाउनमुळे शनिवारी दिवसभर गडहिंग्लज शहरातील सर्व दुकाने बंद होती.अत्यावश्यक सेवा वगळता संपुर्ण बाजारपेठ शटरडाउन झाल्यामुळे २२ मार्च, २०२० ची पुनरावृत्ती दिसली. अौषध दुकाने वगळता शहरातील सर्व व्यवहार बंद होते. महिन्यातील दुसरा शनिवार असल्यामुळे सर्व बँका व शासकीय कार्यालयांना सुट्टी होती. त्यामुळे आर्थिक व्यवहार किंवा कांही महत्वाच्या प्रशासकीय कामांसाठीदेखील कोणीही बाहेर पडायचे कारण नव्हते. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळाला.

ठळक मुद्देगडहिंग्लजमध्ये वीकेंड लॉकडाऊन कडकडीतबुगटे आलूरची गुरुदत्त यात्रा रद्द

गडहिंग्लज :वीकेंड लॉकडाउनमुळे शनिवारी दिवसभर गडहिंग्लज शहरातील सर्व दुकाने बंद होती.अत्यावश्यक सेवा वगळता संपुर्ण बाजारपेठ शटरडाउन झाल्यामुळे २२ मार्च, २०२० ची पुनरावृत्ती दिसली. अौषध दुकाने वगळता शहरातील सर्व व्यवहार बंद होते. महिन्यातील दुसरा शनिवार असल्यामुळे सर्व बँका व शासकीय कार्यालयांना सुट्टी होती. त्यामुळे आर्थिक व्यवहार किंवा कांही महत्वाच्या प्रशासकीय कामांसाठीदेखील कोणीही बाहेर पडायचे कारण नव्हते. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळाला.येथील दसरा चौक, बसवेश्वर पुतळा, कडगाव रोड याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांनीही घरीच राहणे पसंत केले. रस्त्यावर कोणीच नसल्यामुळे आणि नेहमी गजबलेले रस्ते, चौक निर्मनुष्य होते. दोन दिवसावर गुढीपाडव्याचा मोठा सण आहे तरीदेखील लॉकडाऊनला व्यापार्‍यांसह सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला.नागरीकांनीही नियमांचे काटकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य केले.बुगटे आलूरची गुरुदत्त यात्रा रद्द बुगटे आलूर (ता.हुक्केरी) येथील गरुदत्त देवाची शनिवार (१७) रोजी होणारी वार्षिक यात्रा कोरोनामुळे रद्द केल्याची माहिती यात्रा कमिटी अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिली. दरवर्षी गुढीपाडवा ते पंचमी दरम्यान पाच दिवस यात्रा भरते. पालखी व सबिना मिरवणुकीला पंचक्रोशीतील भाविक उपस्थित असतात. परंतु ,यावर्षी केवळ हक्कदार व मानकर्‍यांच्या उपस्थितीत उत्सवमूर्तीचे पुजन व अन्य धार्मिक विधी पार पाडले जाणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी पै-पाहुण्यांना आमंत्रित न करता घरीच साधेपणाने यात्रा करण्याचे आवाहन कमिटीने केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर