शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना वॉरंट

By admin | Updated: March 9, 2015 23:48 IST

हरित न्यायालयाचे आदेश : याचिकेला गैरहजर राहिल्याचे प्रकरण

सांगली : जिल्हा सुधार समितीने घनकचरा व भटक्या कुत्र्यांबाबत दाखल याचिकेवरील सुनावणीस गैरहजर राहून म्हणणे सादर न केल्याने, मनपच्या आरोग्य अधिकाऱ्यांविरुद्ध हरित न्यायालयाच्या पुणे खंडपीठाने वॉरंट बजावले आहे. समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे व प्रा. आर. बी. शिंदे यांनी सोमवारी ही माहिती दिली. समितीचे प्रा. शिंदे, अ‍ॅड. असीम सरोदे व अ‍ॅड. अमित शिंदे यांच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका हद्दीमध्ये वेळेवर कचरा उठाव होत नाही, कचरा डेपोत बेकायदेशीरपणे कचरा जाळला जातो. महापालिकेने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही शास्त्रीय व्यवस्था केलेली नाही. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे, अशा मुद्यांवर ही याचिका दाखल केली आहे. मागील तारखेस हरित न्यायालयाने आराखडा सादराचे आदेश मनपा प्रशासनास दिले असताना त्यांनी बोटचेपी भूमिका घेतल्यामुळे हरित न्यायालयाने कानउघाडणी करून अटक वॉरंटचे आदेश दिले.