शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Karnatak Vidhan Sabha byelection 2019: महाराष्ट्राबरोबर कर्नाटकातही 15 मतदारसंघात पोटनिवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 15:48 IST

महाराष्ट्र राज्यातील 288 जागावर निवडणूक तर कर्नाटकात 15 विधानसभा मतदारसंघावर पोटनिवडणूक होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी कागवाड आणि गोकाक या तीन विधानसभा मतदारसंघात 21 ऑक्टोंबर रोजी मतदान होणार असून 24 रोजी त्याचा निकाल जाहीर होणार आहे .

ठळक मुद्देमहाराष्ट्राबरोबर बेळगाव जिल्ह्यातही मतदान, 15 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक कर्नाटक राज्यातील एकूण 17 आमदारांनी दिला होता राजीनामा

बेळगाव : महाराष्ट्र राज्यातील 288 जागावर निवडणूक तर कर्नाटकात 15 विधानसभा मतदारसंघावर पोटनिवडणूक होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी, कागवाड आणि गोकाक या तीन विधानसभा मतदारसंघात 21 ऑक्टोंबर रोजी मतदान होणार असून 24 रोजी त्याचा निकाल जाहीर होणार आहे .कर्नाटक राज्यातील गोकाक, अथणी, कागवाड, शिवाजीनगर, महालक्ष्मी लेआउट, विजयनगर, यशवंतपूर, के. आर. पूर, होसकोठें,चिक्कबल्लापूर, हिरेकरूर, हनसुरु, के.आर.पेठे, राणीबेन्नूर या ठिकाणी मतदान होणार आहे .महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याबरोबर केंद्रीय निवडणूक आयोगाने कर्नाटकातील निवडणुकांची देखील तारीख जाहीर केलेली आहे.

महाराष्ट्रातील 288 तर हरियाणामध्ये 90 जागांवर 21 रोजी मतदान होणार आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. कर्नाटक राज्यातील एकूण 17 आमदारांनी राजीनामा दिला होता त्यापैकी 15 जागांवर निवडणूक होणार आहे.कर्नाटकातील जनता दल आणि काँग्रेसच्या सतरा आमदारांनी राजीनामा दिला होता .त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांचे निलंबन झाले होते त्या निलंबनाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती .मात्र याचिकेकडे लक्ष न देता केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली. हा निलंबित आमदारांना एकप्रकारे धक्का दिला आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूर