शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

स्वामी विवेकानंद आध्यात्मिक केंद्रात विवेकानंद जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:56 AM

कोल्हापूर येथील साठमारी गल्लीतील ‘श्री स्वामी विवेकानंद आश्रम’ व ‘आध्यात्मिक केंद्रा’च्या वतीने संस्थेच्या सभागृहात श्री स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. दिवसभर धार्मिक कार्यक्रमासह चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

ठळक मुद्देस्वामी विवेकानंद आध्यात्मिक केंद्रात विवेकानंद जयंती उत्साहातदिवसभर धार्मिक कार्यक्रम : चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस प्रदान

कोल्हापूर : येथील साठमारी गल्लीतील ‘श्री स्वामी विवेकानंद आश्रम’ व ‘आध्यात्मिक केंद्रा’च्या वतीने संस्थेच्या सभागृहात श्री स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. दिवसभर धार्मिक कार्यक्रमासह चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.श्री स्वामी विवेकानंद या महापुुरूषाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मंगळवार पेठेतील आश्रम व आध्यात्मिक केंद्रामध्ये जयंती साजरी करण्यात आली. सकाळी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष आनंदराव पायमल यांच्या हस्ते श्री स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. याप्रसंगी भागातील महिलांनी पाळणा पूजन करून जन्मोत्सव साजरा केला. उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी प्रा. गितांजली पाटील यांनी श्री स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील अनेक प्रसंग मार्गदर्शनातून उपस्थितांसमोर ठेवले. चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रा. पाटील यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आनंदराव पायमल यांनीही मार्गदर्शन केले. तर विश्वस्त मनोहर साळोखे यांनी आभार मानले. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त, कार्यकर्ते व भागातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर