शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

Vinayak Mete: मेटेंनी पन्हाळ्यावर स्थापन केली 'शिवसंग्राम संघटना', मंगळवारी भेटीसाठीही जाणार होते

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 4:34 PM

१९९९ साली त्यावेळी असणारे मंत्री या स्थापन झालेल्या शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकारीणीमध्ये असल्याने या संघटनेचा दबदबा वाढला होता

कोल्हापूर/पन्हाळा - पन्हाळा आणि शिवसंग्राम चे नेते कै. विनायक मेटे यांचे अतुट नाते होते, शिवसंग्राम ही संघाटना विनायक मेटे, माजी नगराध्यक्ष कै.कमलाकर भोसले, खासदार धैर्यशील माने व मान्यवर यांनी सुरुवातीला पन्हाळा येथे स्थापन करुन मेळावा घेतला असल्याची आठवण माजी नगरसेवक सतीश कमलाकर भोसले यांनी सांगितली.  

१९९९ साली त्यावेळी असणारे मंत्री या स्थापन झालेल्या शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकारीणीमध्ये असल्याने या संघटनेचा दबदबा वाढला होता. कामगार मंत्री हेमंत नाना देशमुख, परीवहन मंत्री सुभाष ठाकरे,पाटबंधारे मंत्री अजीत घोरपडे व पन्हाळा माजी नगराध्यक्ष कमलाकर भोसले हे सर्वच शिवसंग्राम संघटनेचे कार्यकारी मंडळात होते. नुकतेच माजी नगराध्यक्ष कमलाकर भोसले यांचे निधन झाले. त्यारात्री विनायक मेटे यांनी कमलाकर भोसले यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत आपण मंगळवारी प्रत्यक्ष भेटीसाठी येत असलेचे सतीश भोसले यांना सांगितले. अचानक त्यांच्या मृत्युची बातमी आल्यानंतर भोसले कुटुंबाचा आधाराचा आणखी एक हक्काचा दुवा निखळुन पडला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVinayak Meteविनायक मेटेFortगड