शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात टेंबलाईवाडीत आयआरबीच्या इमारतीत अनोळखी मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 15:48 IST

कोल्हापूर : टेंबलाईवाडी येथील आयआरबी कंपनीच्या इमारतीमध्ये तळमजल्यावरील पाण्यात सडलेल्या अवस्थेतील अनोळखी मृतदेह आढळला. हा प्रकार गुरुवारी (दि. २०) ...

कोल्हापूर : टेंबलाईवाडी येथील आयआरबी कंपनीच्या इमारतीमध्ये तळमजल्यावरील पाण्यात सडलेल्या अवस्थेतील अनोळखी मृतदेह आढळला. हा प्रकार गुरुवारी (दि. २०) सायंकाळी निदर्शनास आला. परिसरातील नागरिकांनी याची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे आणि शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.टेंबलाईवाडी येथे आयआरबी कंपनीची हॉटेलची अर्धवट स्थितीतील इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यात पावसाचे पाणी साचले आहे. गुरुवारी सायंकाळी इमारतीजवळ खेळणाऱ्या काही तरुणांना दुर्गंध येऊ लागल्याने त्यांनी पाहणी केली असता, पाण्यात पडून सडलेल्या स्थितीतील पुरुषाचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच राजारामपुरी पोलिस घटनास्थळी पोहोचले.सडलेल्या स्थितीतील मृतदेह असल्याने त्याची ओळख पटवता आली नाही. संबंधित व्यक्तीचा आठ ते दहा दिवसांपूर्वी पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. गेल्या आठ-दहा दिवसांत बेपत्ता फिर्यादही दाखल झालेली नाही, त्यामुळे फिरस्ता व्यक्ती अमली पदार्थाच्या नशेत पाण्यात पडला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस