शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेना-शिंदेसेनेमध्ये कोल्हापूर महापालिकेत दालनावरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 11:41 IST

उद्धवसेनेच्या गटनेत्या प्रतिज्ञा उत्तूरे यांनी कोणत्याही स्थितीत केबिन सोडणार नसल्याची ठाम भूमिका घेतल्याने हा वाद पेटला

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत सभागृह अस्तित्वात येऊन महिना झाला असताना दालनांवरून सुरू झालेले वादळ अद्यापही शांत होत नाही. आता उद्धवसेनेच्या गटनेत्या प्रतिज्ञा उत्तूरे व शिंदेसेनेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कौसर बागवान यांच्यात दालनावरून वॉर सुरू झाले आहे.प्रतिज्ञा उत्तुरे यांना मिळालेल्या केबिनवर कौसर बागवान यांनी दावा केला. त्यासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांनी महापौर रूपाराणी निकम, आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांना साकडे घातले; परंतु उत्तुरे यांनी कोणत्याही स्थितीत केबिन सोडणार नसल्याची ठाम भूमिका घेतल्याने हा वाद पेटला आहे.महापालिकेत गेल्या महिन्यात राजकीय पक्षांच्या गटनेत्यांच्या निवडी झाल्या. त्यानंतर प्रशासनाने गटनेत्यांना केबिन दिल्या. भाजपचे मुरलीधर जाधव यांनी यापूर्वीची राष्ट्रवादीची केबिन घेतल्याने राष्ट्रवादीचे आदिल फरास नाराज झाले होते. त्यामुळे फरास यांना दुसरी केबिन देण्यात आली. शिंदेसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी पूर्वीचीच केबिन घेतली. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेस गटनेते इंद्रजित बोंद्रे, उत्तुरे यांनाही केबिन देण्यात आल्या.उत्तुरे यांनी केबिनची रंगरंगोटी इतर कामे करून नेत्यांचे फोटो लावले आहेत. मात्र, आता महिला व बालकल्याण समिती सभापती बागवान यांनी ही केबिन मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने उद्धवसेना व शिंदेसेनेत जुंपली आहे. विशेष म्हणजे हा वाद सुरू झाल्याने उत्तुरे यांनी केबिनबाहेर स्वतःच्या नावाची पाटी लावून या केबिनचा दावा सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Sena, Shinde Sena Clash Over Cabin in Kolhapur Corporation

Web Summary : A dispute erupted in Kolhapur Municipal Corporation as Uddhav Sena's group leader and Shinde Sena's committee chairperson fight over a cabin. Despite leaders receiving cabins, the conflict continues, with both sides asserting their claims.