शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आईचा हात सोडून चिमुकला आजोबांकडे जायला धावला, अन् भरधाव कारच्या चाकाखाली सापडला; पन्हाळ्यावर झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 18:47 IST

चिमुकल्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा

नितीन भगवान

पन्हाळा: आईचा हात सोडून रस्त्याच्या पलीकडे उभे असलेल्या आजोबांकडे धाव घेत असताना भरधाव कारच्या चाकाखाली दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. इंद्रनील अरुण दबडे (रा. खानापूर, तालुका. भुदरगड, जिल्हा, कोल्हापूर) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. पन्हाळगडावर पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबांबर काळाने घाला घातल्याची ही घटना आज, बुधवारी (दि.१९) दुपारच्या सुमारास घडली. चिमुकल्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.याबाबत अधिक माहिती अशी की, खानापूर येथील अरुण दबडे आणि त्यांचे कुटुंबीय पर्यटनासाठी आले होते. देव दर्शन घेवून जोतिबावरून ते पन्हाळा पाहण्यासाठी आले. त्यांच्यासोबत आई-वडील मित्रपरिवार आले होते. सज्जाकोटी पाहण्यासाठी निघाले असता तबक उद्यान समोरील चहाच्या टपरीवर ते सर्व जण थांबले होते. यादरम्यान, चिमुकल्या इंद्रनीलने आपल्या आईचा हात सोडून रस्त्याच्या पलीकडे उभे असलेल्या आजोबांकडे धाव घेतली. याचवेळी सज्जाकोटी कडून येणारी (एम एच ४५ ए एल ६२०३) ही सुधीर कुमार हांडे (रा. करमाळा) यांच्या भरधाव कारच्या चाकाखाली इंद्रनील सापडला.इंद्रनीलच्या डोक्यावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. स्थानिकांच्या मदतीने तत्काळ पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी कोल्हापूर शासकीय रुग्णालय हलवण्यात आले. मात्र अखेर त्याचा मृत्यू झाला. यावेळी दबडे कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू