शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur अनधिकृत मदरसा कारवाई प्रकरण: बसवर दगडफेक करणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 11:25 IST

दसरा चौकातील घटना : तिघांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : लक्षतीर्थ येथील अनधिकृत मदरशावरील कारवाई झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी दसरा चौकात झालेल्या दगडफेकप्रकरणी शुक्रवारी अकबर मोहल्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली. जाफर मंजूर सिनदी (वय २०), सुबेध शमशुद्दीन मुजावर (वय २७, रा. दोघेही : सोमवार पेठ, अकबर मोहल्ला, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.पोलिसांनी सांगितले, महापालिका आणि पोलिस प्रशासन मदरशावर कारवाई करण्यासाठी दाखल झाले होते. त्यावेळी शहरातही तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी दसरा चौकात अहमदनगर जिल्ह्यातील सोनेवाडी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाची सहल आली होती. त्यातील विद्यार्थ्यांना बसमधून उतरताना देवदेवतांची नावे घेऊन जोरदार घोषणा दिल्यावर बसवर दगडफेक झाली होती. यामध्ये दोन विद्यार्थी जखमी झाले होते. त्यावेळी एका कारवरही दगडफेक झाली. या घटनेची गंभीर नोंद घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिसांनी दगडफेेक करणाऱ्यांचा शोध सुरू केला. गुरुवारी रात्री उशिरा जाफर आणि सुबेधसह एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी या तिघांनी इतर साथीदारांच्या मदतीने दगडफेक केल्याची कबुली दिली. यामुळे तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस