Kolhapur: टस्कर हत्तीची जेऊरजवळ रस्त्यावर दहशत; ऊस, केळी पिकांचे केले नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 18:36 IST2025-09-22T18:35:53+5:302025-09-22T18:36:08+5:30

अचानक रस्त्यावर येऊन टस्करने चितकारण्यास सुरुवात केली

Tusker elephants cause panic on the road near Jeur on Ajra Chandgad road, damage to sugarcane and banana crops | Kolhapur: टस्कर हत्तीची जेऊरजवळ रस्त्यावर दहशत; ऊस, केळी पिकांचे केले नुकसान

Kolhapur: टस्कर हत्तीची जेऊरजवळ रस्त्यावर दहशत; ऊस, केळी पिकांचे केले नुकसान

आजरा : आजरा-चंदगड रस्त्यावरील जेऊर कासार-कांडगावजवळील जंगल क्षेत्रातील रस्त्यावर टस्कर हत्तीने काल सायंकाळी दहशत माजविली. 

अचानक रस्त्यावर येऊन टस्कर हत्तीने चितकारण्यास सुरुवात केली. त्यामुळे चंदगडहून आजऱ्याकडे येणारे व आजऱ्यातून आपल्या गावी जाणारे नागरिक भीतीने माघारी फिरले. 

रात्री या टस्कर हत्तीने कासार-कांडगाव व जेऊर भागातील ऊस, केळी पिकांचे नुकसान केले आहे. गेले आठ दिवस हत्ती या भागात तळ ठोकून आहे.
 

Web Title: Tusker elephants cause panic on the road near Jeur on Ajra Chandgad road, damage to sugarcane and banana crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.