शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण कामांबाबत मंगळवारी बैठक

By admin | Updated: November 28, 2014 00:39 IST

रस्ते प्रकल्प : कोल्हापुरात बैठक नको : ‘आयआरबी’चे पत्र

कोल्हापूर : शहरातील अपूर्ण कामांबाबत दर पंधरा दिवसांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, आयआरबी व महापालिका यांच्यात कोल्हापुरात बैठक घेण्याचे नियोजन केले आहे. कोल्हापुरातील बैठकीस ‘आयआरबी’ने नकार दिला आहे. तरीही मंगळवारी (दि. २) कोल्हापुरात आढावा बैठक होणार आहे. अपूर्ण कामांबाबत यानिमित्त पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज, गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील काही रस्ते अपूर्ण आहेत. रस्त्यांवरील विजेचे दिवे, युटिलिटी शिफ्टिंग, रस्त्यांशेजारील चॅनेल्स, आदी अनेक अपूर्ण कामे ‘आयआरबी’ने करणे गरजेचे आहे. ही कामे करण्यास कोल्हापुरात सुरक्षित वातावरण नाही, असे सांगून आयआरबी चालढकल करीत आहे. प्रकल्पातील अपूर्ण कामे कधी होणार याबाबत रस्ते विकास महामंडळासह आयआरबीच्या प्रतिनिधींशी बैठकीचे नियोजन केले असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.प्रकल्पाची अपूर्ण कामे करण्यासाठी कोल्हापुरात असुरक्षित वातावरण आहे. तसेच बैठकीलाही आयआरबीचा प्रतिनिधी येणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे ही आढावा बैठक पुणे किंवा मुंबईत घ्यावी, अशी मागणी आयआरबीने महामंडळाकडे केली आहे. प्रकल्प कोल्हापुरात सुरू आहे. अपूर्ण कामांबाबत काही शंका असल्यास एकत्रित भेटी देणेही सोपे होणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत आढावा बैठक कोल्हापुरातच होईल, असे महामंडळाला आयुक्तांनी कळविले आहे. (प्रतिनिधीप्रकल्पाची देखरेख करण्याची जबाबदारी महामंडळाची असल्याने महामंडळाचे कार्यालय कोल्हापुरात पूर्ववत होणे गरजेचे आहे. प्रकल्पातील त्रुटी व अपूर्ण कामांवर लक्ष ठेवणे यामुळे सोयीचे होईल. कोल्हापुरात कार्यालय सुरू करण्याबाबत शासनाला पत्र लिहिले आहे. दर पंधरा दिवसांत प्रकल्पाच्या कामाबाबत कोल्हापुरात बैठक घेतली जाणार आहे.- विजयालक्ष्मी बिदरी, आयुक्त