शेतकरी आंदोलनातील शहिदांना आपकडून श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 01:34 PM2020-12-21T13:34:59+5:302020-12-21T13:36:32+5:30

FarmarStrike Aap- दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना आम आदमी पार्टीच्या वतीने बिंदू चौकात मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली.

Tribute to the martyrs of the farmers' movement | शेतकरी आंदोलनातील शहिदांना आपकडून श्रद्धांजली

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना आम आदमी पार्टीच्या वतीने रविवारी सायंकाळी बिंदू चौकात मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली. (छाया - नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देशेतकरी आंदोलनातील शहिदांना आपकडून श्रद्धांजलीबिंदू चौकात मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली

कोल्हापूर : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना आम आदमी पार्टीच्या वतीने रविवारी सायंकाळी बिंदू चौकात मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली.

केंद्र सरकारच्या शेती कायद्याविरोधात गेली २३ दिवस दिल्ली येथील टिकरी व सिंधू सीमेवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात वीस शेतकरी शहीद झाले आहेत.

या शेतकऱ्यांना ह्यआपह्णच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी, ह्यआपह्यचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष नीलेश रेडेकर, उत्तम पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, आदम शेख, अमरजा पाटील, अश्विनी गुरव, गिरीश पाटील, विशाल वठारे, दत्तात्रय सुतार, बसवराज हदीमनी, प्रथमेश सूर्यवंशी उपस्थित होते.



 

Web Title: Tribute to the martyrs of the farmers' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.