शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
3
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
4
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
5
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
6
Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
7
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
8
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
9
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
10
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
11
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
12
Maharashtta Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
13
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
14
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
15
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
16
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
17
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
18
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
19
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
20
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी

बळ दे झुंजायाला! छावण्यांमध्ये १२ हजार जनावरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 5:49 AM

देशभरात बासुंदीसाठी प्रसिद्ध असलेल्या कुरुंदवाडकरांना आता पाण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.

- समीर देशपांडेकोल्हापूर : देशभरात बासुंदीसाठी प्रसिद्ध असलेल्या कुरुंदवाडकरांना आता पाण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडलेल्या कुरुंदवाडसह शिरोळ तालुक्यातील ३५ हून अधिक गावांची अक्षरश: दैना उडाली आहे. ‘बळ दे झुंजायाला’ एवढीच आता पूरग्रस्तांची अपेक्षा आहे.गेले आठवडाभर कृष्णा आणि पंचगंगेने अर्ध्या तालुक्यात थैमान घातले आहे. वर्षाचा पडणारा पाऊस दहा दिवसांत पडला. कुटवाड, कनवाड, कुरुंदवाड, हासूर, कवठेगुलंद, आलास, गौरवाड, राजापूर, राजापूरवाडी, शिरटी, खिद्रापूर ही गावं अजूनही पाण्याने वेढलेली आहेत. नृसिंहवाडीतील दत्त महाराजांच्या पादुकांची अन्यत्र प्रतिष्ठापना करावी लागली तर कोपेश्वराच्या प्राचीन मंदिरामुळं प्रसिद्धीला आलेलं खिद्रापूरही पाण्याखाली गेलं. ८0 हून अधिक छावण्यांमध्ये ३५ हजारांहून अधिक ग्रामस्थांना यावं लागलं आणि १२ हजारांहून अधिक जनावरांचीही सोय करावी लागली.अनेक घरं दहा दहा दिवस पाण्याखाली आहेत. त्यामुळं पाणी ओसरल्यानंतर घरात जाताना पोटात गोळा येणार आहे. चिखलानं माखलेलं घर पुन्हा उभारावं लागणार आहे. पोरांची भिजलेली पुस्तक, वह््या नवीन आणाव्या लागणार आहेत. अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर पडणाऱ्यांना कपड्यांचीही चिंता आहे. उभं पीक पाण्याखाली त्यामुळं खायचं काय असाही प्रश्न आहे.वायुदलाची कामगिरीगेल्या चार दिवसामध्ये वायुदलाच्या हेलिकॉप्टरने ४0 टन जीवनावश्यक साहित्य पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यामध्ये मोठी कामगिरी केली आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर