शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

corona virus- बारा तालुक्यांत एकही नवा रुग्ण नाही, कोल्हापुरात मात्र नवे दहा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 12:16 PM

corona virus kolhapur- गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील बाराही तालुक्यांत कोरोनाचा नवा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, कोल्हापूर शहरामध्ये दहा नवे रुग्ण आढळले असून, याशिवाय एक रुग्ण परराज्यातील आहे. दिवसभरात सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, एकाही कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब आहे.

ठळक मुद्देबारा तालुक्यांत एकही नवा रुग्ण नाही कोल्हापुरात मात्र नवे दहा रुग्ण

कोल्हापूर : गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील बाराही तालुक्यांत कोरोनाचा नवा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, कोल्हापूर शहरामध्ये दहा नवे रुग्ण आढळले असून, याशिवाय एक रुग्ण परराज्यातील आहे. दिवसभरात सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, एकाही कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब आहे.अन्य काही जिल्ह्यांत कोरोनाची रुग्णसंख्या वाढीस लागली आहे. या पार्श्वभूमीवर शासनानेही नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा परिस्थितीत बाराही तालुक्यांत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे हे जरी दिलासादायक असले तरी यापुढच्या काळात अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

गेल्या २४ तासांत २३८ जणांची तपासणी करण्यात आली असून, ६५० जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. १३५ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली असून, सध्या १३४ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर