शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

शाहूपुरी व्यापारी पेठेत ८४ हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 4:42 PM

कोल्हापूर येथील शाहूपुरी व्यापारी पेठेतील एस. के. डेव्हलपर्स येथील साईटवर पत्र्याच्या बंद खोलीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आतील सुमारे ८४ हजार ४०३ रुपयांचे प्लंबिंगचे साहित्य चोरून नेले. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात बाहुबली भूपाल चौगुले (रा. वळिवडे, ता. करवीर) यांनी तक्रार दिली आहे.

ठळक मुद्देशाहूपुरी व्यापारी पेठेत ८४ हजारांची चोरीप्लंबिंग साहित्याची चोरी : बांधकामावरील शेडचे कुलूप तोडले

कोल्हापूर : येथील शाहूपुरी व्यापारी पेठेतील एस. के. डेव्हलपर्स येथील साईटवर पत्र्याच्या बंद खोलीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आतील सुमारे ८४ हजार ४०३ रुपयांचे प्लंबिंगचे साहित्य चोरून नेले. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात बाहुबली भूपाल चौगुले (रा. वळिवडे, ता. करवीर) यांनी तक्रार दिली आहे.एस. के. डेव्हलपर्स या कंपनीचे कोल्हापुरात शाहूपुरी व्यापारी पेठेत बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी साहित्य ठेवण्यासाठी पत्र्याचे शेड उभारले आहे. शनिवार ते रविवार दरम्यान अज्ञात चोरट्याने या पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून आत ठेवलेले प्लंम्बिंग व इलेक्ट्रीकच्या साहित्यापैकी नामवंत कंपनीचे प्लंम्बिंगचे प्लॅश व्हॅल्यूचे २३ नग, १८ डिव्हायडर असे एकूण ८४ हजार ४०३ रुपये किमतीचे तीन बॉक्स अज्ञाताने चोरून नेले.

याबाबत घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी भेट देऊन पहाणी केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर