शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

धक्कादायक! रात्रीची वेळ अन् झोळीकरून धरली दवाखान्याची वाट, घनदाट जंगलातच महिलेनं दिला बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 12:06 IST

रंजनाच्या प्रसूतीच्या निमित्ताने धनगरवाड्यावरील रस्त्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत

पेरणोली: आजरा तालुक्यातील हारपवडे येथील धनगरवाड्यावरुन दवाखान्यासाठी झोळीतून आणत असताना घनदाट जंगलातच महिलेची प्रसूती झाली. रंजना जयवंत झोरे असे त्या महिलेचे नाव आहे.सोमवारी (दि. २१) रात्री आठ वाजल्यापासून रंजना यांना प्रसूतीकळा सुरू झाल्या. रस्त्याअभावी गाडी येत नसल्याने चादरेची झोळी करुन नातेवाईक तिला अंधारातून पायी पेरणोली उपकेंद्राकडे आणत होते. रात्री ११ च्या सुमारास कुमरी ओढ्याच्या कडेला वेदना सहन करत  झोरे यांनी एका मुलीला जन्म दिला. यावेळी मालूबाई अंकुश झोरे यांनी प्रसूती केली. प्रसूतीनंतर पुन्हा बाळाला व आईला झोळीमधून नावलकरवाडी येथे नेले.दरम्यान, १०८ रुग्णवाहिकेतून दोघांना आजरा ग्रामीण रूग्णालयात  दाखल करण्यात आले. बाळाला व आईला सुखरुप आणण्यासाठी  धोंडीबा लहू झोरे, जयवंत अंकुश झोरे, राहुल अंकुश झोरे, नवलु भागु झोरे ,लक्ष्मण साजु झोरे, भागु नवलू झोरे, जयवंत भागु झोरे गंगाराम झोरे, विठ्ठल अंकुश झोरे, झिमदेव येडगे, विशाल झोरे, मालुबाई अंकुश झोरे, नकुशा धोंडीबा झोरे आदींनी परिश्रम घेतले.

रस्त्याचा प्रश्न ऐरणीवररंजनाच्या प्रसूतीच्या निमित्ताने धनगरवाड्यावरील रस्त्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. रस्त्याला मंजुरी मिळाल्याची चर्चा आहे. रस्त्याचा काही भाग वन विभागातून जात असल्यामुळे काम रखडले आहे.'आशा'च आली धावूनरात्री एकच्या सुमारास पेरणोली उपकेंद्रातील आशा स्वयंसेविका रेखा दोरुगडे यांना बोलवून घेतले. त्यांनी प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी बाळ व आईला आजऱ्याला पाठविले...अन् दुर्घटना टळलीजंगलातून येताना नैसर्गिक प्रसूती झाल्यामूळे दुर्दैवी घटना टळली. अन्यथा अनर्थ घडला असता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforestजंगलWomenमहिलाhospitalहॉस्पिटल