शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

Kolhapur: मुले पळवणारा समजून कोनवडेत ग्रामस्थांनी फिरस्त्याला दिला चोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 13:10 IST

शिवाजी सावंत  गारगोटी: मुले पळवणारा चोरटा समजून फिरस्त्याला कोनवडे ग्रामस्थांनी बेदम चोप देऊन भुदरगड पोलिसांच्या ताब्यात दिले. आज, गुरूवारी ...

शिवाजी सावंत गारगोटी: मुले पळवणारा चोरटा समजून फिरस्त्याला कोनवडे ग्रामस्थांनी बेदम चोप देऊन भुदरगड पोलिसांच्या ताब्यात दिले. आज, गुरूवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.याबाबत अधिक माहिती अशी, सकाळी अगरबत्ती विकण्यासाठी राधानगरी तालुक्यातील दोन फिरस्ते कोनवडे ता. तालुका भुदरगड येथे आले होते. त्यातील एक युवक लहान मुलीवर रागावला. त्यामुळे ती मुलगी ओरडू लागली. ग्रामस्थांना नेमके काय झाले हे समजले नाही. त्यांनी त्याला मुलं पळून नेणारा चोरटा समजून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना भुदरगड पोलिसांच्या ताब्यात दिले. यातील एकजण नेहमी या गावात विक्रीसाठी येत असल्याने त्याची ओळख पटली. आज पहिल्यांदा त्याच्या सोबत दुसरा तरुण आला होता. हा ओळखीचा असल्याने त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल न करता त्यांना सोडून देण्यात आले. मात्र गैरसमजातून त्यातील एका युवकाला हकनाक बेदम मार खावा लागला.

तालुक्यात घडल्या दोन घटनागावात दोन दिवसांपूर्वी दोन लहान मुलांना पळविण्याचा प्रयत्न झाला होता. याशिवाय भाटिवडे ता. भुदरगड येथील दोन सख्या भावांना पळवून नेण्याचा प्रयत्न चार दिवसांपूर्वी झाला होता. तालुक्यातील या घटना ताज्या असल्यामुळे ग्रामस्थांनी या दोन फिरस्त्याना बेदम मारहाण केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस