शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी सोने-दागिने नाही तर, कोंबड्यांवर मारला डल्ला, कोल्हापुरातील शाहूवाडी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 14:15 IST

गेल्या अनेक दिवसापासुन शेतकऱ्यांच्या शेती साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

अनिल पाटील सरुड : सरुड ( ता . शाहूवाडी ) येथील बिरदेव माळ परिसरात सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी ४३ कोंबड्या व ४० कोंबडीची पिल्ले तसेच ५० अंडी खुरुड्यासह चोरून लपांस केली आहेत.याबाबत अधिक माहीती अशी सरुड येथील सुभाष रंगराव कुराडे व बळवंत तुकाराम कुराडे यांचे बिरदेव माळ परिसरात जनावरांचे शेड आहे. या शेडमध्येच त्यांनी कुक्कुटपालन केले होते. सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी सुभाष कुराडे यांच्या शेडमधील ३५ कोंबड्या दोन कोंबडे, ३० कोंबडीची लहान पिल्ली तसेच शेडमध्ये असणारी ५० अंडी खुरुड्यासह चोरून नेली.याचवेळी बंळवत तुकाराम कुराडे यांच्या शेडमधीलही ५ कोंबड्या १ कोंबडा व १० पिल्ली चोरून नेली. मंगळवारी सकाळी सुभाष कुराडे जनावरांच्या शेडकडे गेले असता चोरीचा हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. गेल्या अनेक दिवसापासुन बिरदेव माळ परिसरात कोंबड्या व शेती साहित्य, खते चोरुन नेणारी भुरट्या चोरांची एक टोळी सक्रीय आहे. येथील अनेक शेतकऱ्यांच्या कोंबड्या व इतर शेती साहित्यावर या चोरट्यांच्या टोळीने डल्ला मारला आहे. शाहूवाडी पोलिसांनी येथील चोरींचा छडा लावुन या टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी