शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Ichalkaranji Municipal Election 2026: चर्चा सकारात्मक, महायुतीला गती येईल - आबिटकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 16:34 IST

कुणाला किती जागा द्याव्यात, हे आता ठरत नसते

इचलकरंजी : महायुतीला गती देणारी चर्चा आजच्या बैठकीत झाली असून, महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढविण्यात येईल. तसेच राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.राजवाड्यामध्ये मंत्री आबिटकर, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये जागावाटप व महायुती करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.बैठकीनंतर मंत्री आबिटकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महायुती करण्याचा निर्णय पहिलाच झाला आहे. कुणाला किती जागा द्याव्यात, हे आता ठरत नसते. जागावाटपासंदर्भात वरिष्ठांच्या कानावर टाकले जाते. त्यानंतरच त्यावर निर्णय होतो. मात्र, आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. यामुळे महायुतीला गती प्राप्त होईल.

महायुतीमध्ये राष्ट्रवादी पक्ष असावा, यादृष्टीने प्रकाश आवाडे व मी प्रयत्न करीत आहे. पुढच्या काळात सकारात्मक चर्चा त्यांच्यासोबत होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji Municipal Election 2026: Alliance Talks Positive, Momentum Expected, says Abitkar

Web Summary : Discussions to accelerate the grand alliance for Ichalkaranji Municipal elections were positive. Seat sharing will be decided after consulting with senior leaders. Efforts are on to include NCP in the alliance, according to Guardian Minister Prakash Abitkar.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६MahayutiमहायुतीPrakash abitkarप्रकाश आबिटकरNCPराष्ट्रवादी काँग्रेस