शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

Kolhapur: पगारवाढीच्या आमिषाने मुलीवर केला अत्याचार, दुकानमालकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 13:47 IST

कोल्हापूर : नॉव्हेल्टी दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीस पगार वाढवून देण्याचे आमिष दाखवून दुकान मालकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ...

कोल्हापूर : नॉव्हेल्टी दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीस पगार वाढवून देण्याचे आमिष दाखवून दुकान मालकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी यासीर नासीर पटवेगार (वय ३१) आणि त्याची पत्नी रुकैय्या यासीर पटवेगार (३१ दोघे रा. सोमवार पेठ, कोल्हापूर) या दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला. यातील यासीर याला पोलिसांनी अटक केली.लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मे २०२४ पासून यासीर पटवेगार याच्या लक्ष्मीपुरी येथील लुगडी ओळ परिसरातील नॉव्हेल्टी दुकानात सेल्सगर्ल म्हणून काम करीत होती. यासीर हा तिला पगार वाढविण्याचे आमिष दाखवून कपिलतीर्थ मार्केट येथील लॉजमध्ये घेऊन गेला. लैंगिक अत्याचार केल्याने पीडित मुलीने दुकानातील काम बंद केले.

मात्र, त्यानंतरही यासीर आणि त्याच्या पत्नीने पीडित मुलीच्या घरी जाऊन तिला दमदाटी आणि मारहाण केली. हा प्रकार जून ते १६ सप्टेंबर २०२४ दरम्यान घडला. अखेर पीडित मुलीने तक्रार देताच पोलिसांनी संशयित यासीर पटवेगार याला अटक केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस