शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
2
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
3
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
4
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
5
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
6
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
7
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
8
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
9
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
10
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
11
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
12
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
14
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
15
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
16
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
17
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
18
Video: 'माझा काय संबंध, मला...', मुस्तफिजूर रहमानबाबत प्रश्न विचारताच नबी पत्रकारावर चिडला
19
Shikhar Dhawan And Sophie Shine Engagement : "आम्ही आयुष्यभरासाठी..." शिखर-सोफीनं शेअर केली साखरपुड्याची गोष्ट
20
Crime: रस्त्यातून अपहरण, जबरदस्तीनं दारू पाजली अन् रात्रभर सामूहिक अत्याचार; बिहार हादरलं!
Daily Top 2Weekly Top 5

Ichalkaranji Municipal elections 2026: मतविभागणीवरच प्रमुख उमेदवारांचा होणार फैसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:48 IST

दोन जागांकडे शहराचे लक्ष

अतुल आंबीइचलकरंजी : प्रभाग क्रमांक १३ व १४ या दोन प्रभागांत तीन माजी नगरसेवक, दोन माजी नगरसेवकांचे नातेवाइक, १३ नवखे आणि ५ अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. या दोन्ही प्रभागांत भाजप, शिव-शाहू यांची टक्कर असून अपक्षांसह उद्धव सेना आणि आप प्रत्येकी एक जागांवर मतांची बेरीज-वजाबाकी करत आहे. त्याचा निकालावर कसा परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.प्रभाग १३ ‘अ’ मध्ये रुपाली सातपुते विरूद्ध मुस्कान खानापुरे अशी पक्षीय लढत असली तरी त्यामध्ये माजी नगरसेविका सायली लायकर या अपक्ष टक्कर देत आहेत. ‘ब’ मध्ये शशिकला कवडे (भाजप), निता पाटील (उद्धव सेना) आणि अश्विनी गोंदकर (शिव-शाहू) अशी तिरंगी लढत आहे. ‘क’ मध्ये चंद्रकांत शेळके विरूद्ध नागेश शेजाळे यांच्यात दुरंगी, तर ‘ड’ मध्ये रणजित लायकर विरूद्ध अमरजित जाधव यांच्यात चुरस आहे.प्रभाग १४ ‘अ’ मध्ये सपना भिसे विरूद्ध कल्पना धुमाळ, ‘ब’ मध्ये भाजपचे पदाधिकारी शहाजी भोसले यांची पत्नी मेघा भोसले विरूद्ध अ‍ॅड. रागिनी मोरबाळे अशी चुरस आहे. ‘क’ मध्ये अभिषेक वाळवेकर विरूद्ध नितीन भुते या दोघांत काटे की टक्कर सुरू आहे. ‘ड’ मध्ये माजी नगरसेवक दीपक सुर्वे यांचा पुतण्या ओमकार सुर्वे (भाजप) विरूद्ध शिव-शाहूकडून अभिषेक सारडा आणि त्यामध्ये आपचे प्रकाश सुतार तिरंगी लढत आहे.

दोन जागांकडे शहराचे लक्षप्रभाग १३ ‘क’ आणि १४ ‘क’ मध्ये एकास एक लढत आहे. दोन्ही जागांवरची चुरस आणि माघारीसाठीच्या घडामोडी पाहता या दोन्हीही जागांच्या निकालावर शहरवासीयांत उत्सुकता आहे.

मैत्रीपूर्ण लढत नाहीप्रभाग १३ आणि १४ या दोन्ही प्रभागांत महायुतीची मैत्रीपूर्ण लढत नाही. परंतु एका जागेवर उद्धव सेना आणि एका जागेवर आप हे दोन पक्षही मैदानात उतरले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji Municipal Elections 2026: Vote division to decide key candidates' fate.

Web Summary : Ichalkaranji's wards 13 and 14 witness fierce battles between BJP, Shiv-Shahu alliance, and independents. Key contests involve former corporators and their relatives. The division of votes will be crucial in determining the winners, with close fights anticipated in several wards.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Mahayutiमहायुती