शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
3
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
4
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
5
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
6
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
7
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
8
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
9
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
10
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
11
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
12
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
13
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
14
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
15
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
16
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
17
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
18
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
19
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
20
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तोल जाऊन चालत्या ट्रॅक्टरमधून चालक खाली पडला, ट्राॅलीचे चाक डोक्यावरून गेल्याने झाला जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 19:42 IST

सरवडे :  निपाणी-राधानगरी या मार्गालगत  मांगेवाडी (ता.राधानगरी) या गावानजीक चालत्या उसाच्या ट्रॅक्टरमधून तोल जाऊन चालक खाली पडला. याचवेळी ट्राॅलीचे ...

सरवडे :  निपाणी-राधानगरी या मार्गालगत  मांगेवाडी (ता.राधानगरी) या गावानजीक चालत्या उसाच्या ट्रॅक्टरमधून तोल जाऊन चालक खाली पडला. याचवेळी ट्राॅलीचे चाक डोक्यावरून गेल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला.  मोघर्डे (ता.राधानगरी) येथील जितेंद्र भीमराव कांबळे (वय.३०) असे या मृत्यू चालकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कसबा तारळे येथील शिवाजी लक्ष्मण जाधव यांच्या मालकीचा ट्रॅक्टर एम.एच.०९ एफ.जे.२२४०हा रिलायबल शुगर फराळे कारखान्यास ऊस वाहतुकीसाठी लावण्यात आला होता. या ट्रॅक्टरवर जितेंद्र काबंळे चालक म्हणून काम करत होते. आज ते  ऊसाची ट्राॅली घेवून निघाले असता मांगेवाडी गावानजीक चालत्या ट्रॅक्टरमधून त्यांचा तोल गेला.

तोल गेल्याने ते खाली पडले असता जितेंद्र कांबळे याचा डोक्यावरून ट्राॅलीचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कांबळे हे अविवाहित असून त्यांच्या पश्चात आई, भाऊ व भावजय असा परिवार आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथे करण्यात आले. सदर अपघाताची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे, बजरंग पाटील,  प्रमोद पाटील करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात