शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: डिजिटल फलक फाडल्याने हेरलेत तणाव, बेमुदत गाव बंदची हाक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 14:03 IST

मिरवणूक दरम्यान लाईट गेली. दरम्यानच डिजिटल फलक फाडल्याचे काही कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. 

सुरज पाटीलहेरले: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उभा केलेला डिजिटल फलक अज्ञात व्यक्तीने रात्री फाडल्याने हेरले (ता. हातकणंगले) गावात तणाव निर्माण झाला. महिला आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आज, मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत माळभागावरील संजय नगर मधील बेकायदेशीर मशिद तात्काळ पाडण्यात यावी अशी मागणी केली. हेरले येथील माळभागावरील संजय नगरमध्ये परिसरातील युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छाचा फलक लावला होता.  फलक लावत असताना त्या ठिकाणच्या एका मुस्लिम कुटुंबांने फलक लावण्याला विरोध केला होता.  फलक काढून टाकण्याची धमकी दिली होती. विनाकारण वाद होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी फलकाची जागा बदलली होती. तर, काल, सोमवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक दरम्यान लाईट गेली. दरम्यानच डिजिटल फलक फाडल्याचे काही कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. पोलिस फौज फाटा मोठ्या प्रमाणात दाखल झाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना परत पाठवून पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी सांगितले.  याबाबत कार्यकर्त्यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पण गावात रात्रभर तणाव निर्माण झाल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह महिलांनी मोठ्या संख्येने ग्रामपंचायतवर धडक दिली. यावेळी बेकायदेशीर मशीद पाडण्यात यावी तसेच यावरही त्वरित कारवाई करावी असे आवाहन करत बेमुदत गाव बंदची हाक दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस