शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

भाजपतर्फे चिनी वस्तूंची प्रतीकात्मक होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 6:28 PM

संपूर्ण जगाला कोरोनाच्या महामारीत ढकलणाऱ्या आणि साम्राज्यविस्ताराचे डोहाळे लागलेल्या चीनचा निषेध करण्यासाठी भाजपतर्फे चिनी वस्तूंची होळी करण्यात आली.

ठळक मुद्देभाजपतर्फे चिनी वस्तूंची प्रतीकात्मक होळीचीनचा निषेध, घोषणा

कोल्हापूर : संपूर्ण जगाला कोरोनाच्या महामारीत ढकलणाऱ्या आणि साम्राज्यविस्ताराचे डोहाळे लागलेल्या चीनचा निषेध करण्यासाठी भाजपतर्फे चिनी वस्तूंची होळी करण्यात आली.भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, हेमंत कांदेकर, राजू मोरे, इंद्रजित शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भारताच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. रूपेश खांडेकर, भगवान पाटील, चिंटू जमादार, अनिरुद्ध कुलकर्णी, समीर दिवेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :chinese dragonचिनी ड्रॅगनBJPभाजपाkolhapurकोल्हापूर