शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: एफआरपी अधिक १०० रुपयेसाठी दालमिया कारखान्यावर 'स्वाभिमानी'चे ठिया आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 15:46 IST

सरदार चौगुले  पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले-पोर्ले (ता.पन्हाळा) येथील दत्त (दालमिया भारत शुगर) कारखाना कार्यस्थळावर एफआरपी अधिक १०० रूपयेच्या ...

सरदार चौगुले पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले-पोर्ले (ता.पन्हाळा) येथील दत्त (दालमिया भारत शुगर) कारखाना कार्यस्थळावर एफआरपी अधिक १०० रूपयेच्या मागणीसाठी काटा बंद ठिया आंदोलन सुरू केले आहे. संघटनेच अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दरासाठी आक्रमक झाले आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यलयात दालमिया प्रशासनाचे अधिकारी आणि संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, जिल्हाध्यक्ष सागर शंभूशेटे यांच्यात ऊस दरा संदर्भात झालेली बैठक निष्पळ ठरली असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कारखाना कार्यस्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.मंगळवारी सकाळी दत्त दालमिया कारखान्याच्या गेटसमोर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जमावाने कारखान्याचा काट बंद करण्यासाठी आगेकुच केली. काटा गेटवर पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखून धरल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्यामुळे काटा गेटसमोरच राजू शेट्टी यांच्यासह शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यावर चूल पेटवून जेवणाची तयारी सुरू केली आहे.चालू हंगामात दालमिया प्रशासनाने प्रतिटन ३२०० रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. यंदाची रिकव्हरी ३२८४ रुपये बसत असल्याने शेतकऱ्यांना ३२०० रुपये ऊस दर अमान्य आहे. दालमिया प्रशासन एफआरपी अधिक १०० रूपये दर जाहीर करत नाही तोपर्यंत कारखान्यावरून हलणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. याप्रसंगी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना