शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळमधील २७ गावांमधील क्षारपड जमिनीचा सर्व्हे होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:52 IST

कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यामधील २७ गावांमधील क्षारपड जमिनीच्या सव्हेर्चे काम लवकरच सुरू केले जाईल. त्यासाठी रुपये ५२ लाखांच्या निधीची ...

कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यामधील २७ गावांमधील क्षारपड जमिनीच्या सव्हेर्चे काम लवकरच सुरू केले जाईल. त्यासाठी रुपये ५२ लाखांच्या निधीची मागणी केली असून निधी लवकरच मंजूर करून घेतला जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. शिरढोण (ता. शिरोळ) येथे विकासकामांचे उद्घाटन झाले. यावेळी मंत्री यड्रावकर म्हणाले, क्षारपड झालेल्या सर्व जमिनींचा सर्व्हे करण्याचे काम शासनाच्या पाटबंधारे विभागाकडून लवकरच सुरू केले जाणार आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर शिरोळ तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्रातील क्षारपड जमीन सुधार योजना राबविण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. क्षारपड जमीन सुधार योजनांसाठी शासन शेतकऱ्यांना मदत करणार असल्याबाबतचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि मंत्रिमंडळाने घेतला आहे.

राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या स्थानिक विकास निधीमधून आणि शासनाच्या २५१५ योजनांमधून मंजूर जवळपास १ कोटी २७ लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचे उद्घाटन शुक्रवारी शिरोळ तालुक्यामधील बस्तवाड, अकिवाट व शिरढोण या गावांमध्ये करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.