कोल्हापुरात मुस्लिमांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 22:11 IST2018-07-26T22:10:47+5:302018-07-26T22:11:03+5:30
कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात सकल मराठा समाजासाठी सर्वपक्षीयांतर्फे आज मानवी साखळी आयोजित करण्यात आली केली.

कोल्हापुरात मुस्लिमांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा
कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात सकल मराठा समाजासाठी सर्वपक्षीयांतर्फे आज मानवी साखळी आयोजित करण्यात आली केली. २६ जुलै १९०२ साली छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षण आजच्याच दिवशी केले होते. तसेच कोल्हापुरात मराठा समाजाला पाठिंबा म्हणून सर्व मुस्लिम बांधव फिया आंदोलनात सहभागी झाले होते.