शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अश्विनी वडगावे प्रथम

By admin | Updated: August 26, 2014 21:51 IST

काव्यवाचनात औरंगाबादचा भारती : ‘उत्स्फूर्त’मध्ये कोल्हापूरचा आदमापुरे प्रथम

गडहिंग्लज : गडहिंग्लजचे माजी आमदार व विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एस. एस. घाळी यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सांगलीच्या कस्तुरबाई वॉलचंद कॉलेजची अश्विनी वडगावे हिने प्रथम क्रमांक पटकाविला, तर काव्यवाचन स्पर्धेत औरंगाबादच्या विवेकानंद कॉलेजच्या अश्विनी भारती याने, तर उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या रोहन आदमापुरे याने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेचा सविस्तर निकाल अनुक्रमे असा : पूर्वतयारी वक्तृत्व अफसर शेख (आनंदराव धोंडे कॉलेज कडा), निकीता पाटील (देवगिरी कॉलेज, औरंगाबाद), रोहित देशमुख (म. फुले कॉलेज अहमदनगर), निरंजन फरांदे (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर), साक्षी गांधी (डी. बी. जे. कॉलेज चिपळूण)काव्यवाचन स्पर्धा - रणजित कांबळे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), विजय चौगुले (न्यू कॉलेज, कोल्हापूर), हिमानी कुलकर्णी (राजाराम कॉलेज, कोल्हापूर), सुप्रसाद दीक्षित (शंकरराव कॉलेज, पुणे), मंदार पाटील (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर),उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा - रणजित पाटील (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), विजय चौगुले (न्यू कॉलेज कोल्हापूर), अफसर शेख (आनंदराव धोंडे महाविद्यालय बीड), भाग्यश्री रेडेकर (विवेकानंद कॉलेज कोल्हापूर), महावीर पाटील (डी. आर. माने महाविद्यालय कागल)मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. परीक्षक म्हणून कृष्णात पाटील, संदीप मगदूम, प्रा. पी. बी. रक्ताडे, प्रा. सुभाष कोरे, गोविंद पाटील, बाळ पोतदार, सुरेश चव्हाण, प्रा. पी. डी. पाटील, प्रा. आनंद बल्लाळ यांनी काम पाहिले. जि. प. अध्यक्ष उमेश आपटे, नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, उदयराव जोशी, मीना कोल्हापुरे, डॉ. सदानंद पाटणे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी होते.यावेळी अरविंद कित्तुरकर, सचिव अ‍ॅड. बाबूराव भोसकी, किशोर हंजी, डॉ. शिवकुमार कोल्हापुरे, महेश घाळी, प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, आदीं उपस्थित होते.